Monday, July 15, 2013

मन मुके का?

मन मुके का? असा प्रश्न पडला आणि त्याच्या शोधात आता लेखनी चालवायचा हा प्रयत्न.

माणसाच्या वागण्या बोलण्याचा मुख्य संबंध शरीराच्या ज्या भागाशी असतो ते म्हणजे मन. मुळात मन हा बुध्दीच्या कप्यात असणारा एक भाग असं याच लोकेशन(तुर्तास वाद बाजुला ठेवू). मनात काही ही कसेही विचार येऊ शकतात. जसे मनात येतं की आपल्याला पंख असावेत ज्यामुळे आपण आकाशातही मुक्‍त विहार करू शकू. हयाच मनात खरमरीत खावं असा विचार येतो .तसेच एखादी मुलगी समोर आली त्यात ती आवडली तर तिला आपण मिठी मारावी तिच चुंबन घ्यावं(मुलगी असेल तर तीच्याही भावना मुलाबद्दल अशा असू शकतात) असही या मनालाच वाटतं. म्हणूनच या मनाला काबूत ठेवणे वा त्याच्यावर सुसंस्कार करणे वैगेरे गोष्टी पुढे आल्या. या मानवी मनाचा परिचय लोक कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी उत्तम प्रकारे करून दिला. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला-हाकला फेरी येतं पिकावर” रामदासांनी तर या मनाने काय करावे नी काय करू नये याचा उपदेशच 'मनाचे श्लोक' मधे लिहून ठेवलयं.  
           तुर्तास, विषय काय लिहावा हा प्रश्न मिटला. पण मनाला आपण किती जपतो त्याला कशा प्रकारचे वातावरण देतो यावर बरच काही अवलंबून असतं अस मला अनुभवाअंती वाटतं. जर झोपडपट्टीत मूलं लहानाचं मोठ झालं तर त्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर घडतात, डॉ किशोर शांताबाई काळे लिखीत कोल्हाटयाच पोर आणि अक्करमासी या लक्ष्मन माने लिखीत कांदबरीतून हे चित्र उभं राहताना आपल्या लक्षात येतं. तर साने गुरूजी लिखित शामची आई या पुस्तकात मुलावर संस्कार करणारी 'आई' असे चित्र दिसते.
        या उदाहरणानंतर स्वानुभवातून या विषयावर प्रकाश टाकावासा वाटतो. घरात आई कडून, आजोडी आजी आणि मामांकडून मिळालेल्या सुसंस्कारामुळे मला खूप फायदा झाला आणि माझी उत्तम जडणघडण होऊ शकली. घरच्या मंडळींनी आग्रहाने उन्हाळी संस्कार शिबीरात घालून या संस्कारात टाकलेली भरही तेवढीच महत्वाची आणि मोलाची आहे. शिक्षण आणि करीअर हा मोठा पल्ला गाठताना शेकडो चेहरे, शेकडो गाव फिरलो पण अजूनही चहा, सिगरेट, दारू, बाई या गोष्टींपासून कोसो दूर राहू शकलो. हे सर्व श्रेय या संस्कारांच आहे अस मी आत्मविश्वासान सांगू शकतो. तर मेट्रो अर्थात दिल्लीतील मेट्रोत प्रवास करताना 7वी,8वी च्या मुली मुक्तपणे बोलतात यार, आज टल्ली होने का मन कर रहा है, एक बोतल भी पडी है घर में …..’  पुढे न बोललेलच बर. मुलींची ही परिस्थिती तर मुलांच काही विचारूच नका आई वडिलांच्या पैस्यांवर दारू, पाटर्या हे नित्याचेच मग त्यात फॅशनच्या नावावर होणारे नको ते प्रकार असं कितीतरी वर्णन करता येईल. त्याचं वर्णन करण्याकरिता नव्यान लिहावं लागेल. पण, आज एवढचं सागांयचय की जीवन घडवण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मनाला घडवावं लागतं ते ज्याला जमलं तो सुखी नी आनंदीही.
      
                          

Friday, May 17, 2013

ती जिंकली........

ती जिंकली........
" मला माझा जीवनसाथी म्हणून तोच हवा आहे, मला पूर्ण खात्री आहे तो मला आनंदी ठेवू शकतो आणि माझी काळजी ही घेऊ शकतो".  मुलीचे हे शब्द मध्यमवर्गीय कुटुंबातील मंडळींना अपचनीयच पण प्रंचड विरोधानंतरही तीच म्हणन कुटुंबियांनी ऐकल आणि त्यामुलानेही त्या मुलीला पूर्ण साथ दिली आणि अखेर 4 वर्षांच्या प्रेमाच्या फळ स्वरूप आता त्या दोघांचा विवाह 28 मे 2013 रोजी संपन्न होत आहे. तीने आपले प्रेम तकलादू नसल्याचे जगाला दाखवून दिले खरच ती जिंकली. .  She has won the Sweet Battle of Life. 
     तीने 12 वीच शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या सल्ला-मसलतीसह ग्रामसेवक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षणासाठी घरापासून दूर राहण्याचा तिचा हा आयुष्यातील पहिलाच अनुभव. याचकाळात तीच या प्रशिक्षण संस्थेतील सिनीअर बॅचच्या मुलावर मन जडल तोच तिच्या जीवनातील प्रेमाचा अंकुर. सजगतेतून फुललेल्या प्रेमाच्या या नाजूक भाव भावनांची गुंफन अधिक घट्ट झाली. प्रशिक्षण कालावधी आटोपून दोघही आपपल्या घरी परतले. दोघांनीही पुढील शिक्षण आणि सोबतच नोकरीसाठी धावपड सुरु केली. मुलगा आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घ्यावा म्हणून गावापासून लांब गेला. आता या दोघांच बोलन नुसत मोबाईलहूनच व्हायला लागल. मध्यंतरी मुलीच्या वडिलांच अकाली निधन झाल आणि प्रेमळ वडिलांचा छत्र हरवल्याने ती पूरती खचून गेली. घरातही तिच्यावर अप्रत्यक्ष जबाबदार्‍याही आल्याच अशात तिचा प्रियकर तिच्यापाठीशी ठाम होता. बघता बघता काळ लोटला आणि लग्नाचा प्रसंग समोर ठाकला. तिनेही नकार न कांदे पोहयांचे अर्थात मुलगी बघाण्याचे दोन कार्यक्रम सुरळी पार पाडू दिले. पण आता चिंता लागली आपल्या प्रेमाच काय ? लग्नाच्या व्यापारात आपल्या मौल्यवान प्रेमाची कवडी मोल किंमत होण तिच्या मनाला कधीच पटेना . मग तीन मनाचा हिय्या केला आपल्या प्रियकाराला विषय समजून सांगीतला त्याची तिला साथ होतीच अशात या मुलीने धाडस दाखवत आपल्या भावना कुटुंबियांना समजावून सांगितल्या. पण आई, काका , मोठे वडील यांचा तिच्या निर्णयाला आणि भावनांना प्रंचड विरोध झाला तिचे आणि त्याच कशातही मन लागत नव्हत पण तो त्याच्या बाजूने ठाम होता वास्तविक भावंडांमध्ये थोरला असल्याने आणि स्वत:चा नवीन उद्योग थाटल्याने तो किमान 1 वर्षाने लग्न करणार होता. पण त्याने तिच्यासाठी आपला निर्णय बदवला आणि कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्याने मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतला.
 आता मुलीची बाजू बळकट झाली प्रथमत: जातीतील मुलगा आहे, नात्यातीलही आहे हे निकष लावून मुलीला सज्जड दम देत सांगण्यात आले  निर्णय तुझा आहे त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील . मुलीचा स्वत:वर आणि आपल्या प्रेमावर एवढा अतुट विश्वास की तीने परिणामाला सामोरे जाण्याच धाडस दाखवल. आणि तिचा विजय झाला ती जिंकली आठडयापुर्वी तीचा साखर पुढा झाला आणि आता ती लग्न या आयुष्यातील मोठया व प्रेमळ नात्याच्या जबाबदारीला पुढे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हो ती जिंकली तीने प्रेमाची लढाई जिंकली.          
    

Tuesday, May 14, 2013

My medical choice - The Hindu

An Oscar-winning Hollywood star celebrated as one of the world’s most beautiful women goes public about her double mastectomy to help increase awareness of how to beat breast cancer

My mother fought cancer for almost a decade and died at 59. She held out long enough to meet the first of her grandchildren and to hold them in her arms. But my other children will never have the chance to know her and experience how loving and gracious she was.
We often speak of “Mommy’s mommy,” and I find myself trying to explain the illness that took her away from us. They have asked if the same could happen to me. I have always told them not to worry, but the truth is I carry a “faulty” gene, BRCA1, which sharply increases my risk of developing breast cancer and ovarian cancer.
Double risk
My doctors estimated that I had an 87 per cent risk of breast cancer and a 50 per cent risk of ovarian cancer, although the risk is different in the case of each woman.
Only a fraction of breast cancers result from an inherited gene mutation. Those with a defect in BRCA1 have a 65 per cent risk of getting it, on average.
Once I knew that this was my reality, I decided to be proactive and to minimise the risk as much I could. I made a decision to have a preventive double mastectomy. I started with the breasts, as my risk of breast cancer is higher than my risk of ovarian cancer, and the surgery is more complex.
On April 27, I finished the three months of medical procedures that the mastectomies involved. During that time I have been able to keep this private and to carry on with my work.
But I am writing about it now because I hope that other women can benefit from my experience. Cancer is still a word that strikes fear into people’s hearts, producing a deep sense of powerlessness. But today it is possible to find out through a blood test whether you are highly susceptible to breast and ovarian cancer, and then take action.
Advances in procedure
My own process began on February 2 with a procedure known as a “nipple delay,” which rules out disease in the breast ducts behind the nipple and draws extra blood flow to the area. This causes some pain and a lot of bruising, but it increases the chance of saving the nipple.
Two weeks later I had the major surgery, where the breast tissue is removed and temporary fillers are put in place. The operation can take eight hours. You wake up with drain tubes and expanders in your breasts. It does feel like a scene out of a science-fiction film. But days after surgery you can be back to a normal life.
Nine weeks later, the final surgery is completed with the reconstruction of the breasts with an implant. There have been many advances in this procedure in the last few years, and the results can be beautiful.
I wanted to write this to tell other women that the decision to have a mastectomy was not easy. But it is one I am very happy that I made. My chances of developing breast cancer have dropped from 87 per cent to under 5 per cent. I can tell my children that they don’t need to fear they will lose me to breast cancer.
It is reassuring that they see nothing that makes them uncomfortable. They can see my small scars and that’s it. Everything else is just Mommy, the same as she always was. And they know that I love them and will do anything to be with them as long as I can. On a personal note, I do not feel any less of a woman. I feel empowered that I made a strong choice that in no way diminishes my femininity.
I am fortunate to have a partner, Brad Pitt, who is so loving and supportive. So to anyone who has a wife or girlfriend going through this, know that you are a very important part of the transition. Brad was at the Pink Lotus Breast Center, where I was treated, for every minute of the surgeries. We managed to find moments to laugh together. We knew this was the right thing to do for our family and that it would bring us closer. And it has.
About options
For any woman reading this, I hope it helps you to know you have options. I want to encourage every woman, especially if you have a family history of breast or ovarian cancer, to seek out the information and medical experts who can help you through this aspect of your life, and to make your own informed choices.
I acknowledge that there are many wonderful holistic doctors working on alternatives to surgery. My own regimen will be posted in due course on the website of the Pink Lotus Breast Center. I hope that this will be helpful to other women.
Breast cancer alone kills some 458,000 people each year, according to the World Health Organization, mainly in low- and middle-income countries. It has got to be a priority to ensure that more women can access gene testing and lifesaving preventive treatment, whatever their means and background, wherever they live. The cost of testing for BRCA1 and BRCA2, at more than $3,000 in the United States, remains an obstacle for many women.
I choose not to keep my story private because there are many women who do not know that they might be living under the shadow of cancer.
It is my hope that they, too, will be able to get gene tested, and that if they have a high risk they, too, will know that they have strong options.
Life comes with many challenges. The ones that should not scare us are the ones we can take on and take control of.
(Angelina Jolie is an actress and director.)
My medical choice - The Hindu

Tuesday, January 8, 2013

ऑटोग्राफ प्लीज
 विध्यार्थी जीवनात मी बहुतेक सिने व नाट्य कलाकार , गायक , साहित्यीकांच्या स्वाक्षरया घ्यायचो आणि असा एक संग्रहही माझ्याकडे आहे . पण गेल्यावर्षी राष्ट्रपतीभवन आणि संसद परिसरातील  विजय चौकात पद्वुत्तर शिक्षण घेणारी  एक विध्यार्थिनी माझ्या समोर पेन आणि तिची डायरी घेवून आली आणि म्हणाली  "सर ,ऑटोग्राफ प्लीज" मी थोडा गांगरलो आणि क्षणाचाही विलंब नकरता  मराठीतील माझी सुंदर टपोरया अक्षरातील स्वाक्षरी काढून मोकळा झालो. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या राज्यशास्त्र विभागाच्या विध्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिल्ली भेटीवर आला होता ,त्यांना गृहमंत्री सुशील कुमार यांच्या बंगल्यावर घेवून गेलो होतो तिथे शिंदे साहेबांशी या मुलांचा छान संवाद पार पडला आणि  तेथून बाहेर पडून  त्याच परिसरातील राष्ट्रपती भवन, संसद भवन , नॉर्थ ब्लोक , साउथ ब्लोक अश्या इमारतींची माहिती मी विध्यार्थ्यांना देत होतो.
         

Friday, October 26, 2012

राजीव गांधी जीवनदायी स्वास्थ्य योजना



लेख- by Ritesh Bhuyar                                25 /10/ 2012

राजीव गांधी जीवनदायी स्वास्थ्य योजना से महाराष्ट्र के स्वास्थ्य क्षेत्र में स्वास्थदायी की लहर

     महाराष्ट्र के आम लोगों को बेहतर स्वास्थ्य सुविधा उपलब्ध कराने हेतू राज्य सरकार ने महत्वकांक्षी राजीव गांधी जीवनदायी स्वास्थ्य योजना शुरु कर सूबे के लोगों  को आरोग्य संपन्न बनाने का प्रयास शुरु किया है. इस योजना के पहले चरण के तहत गड़चिरोली, अमरावती, सोलापूर, नांदेड, धुलिया, रायगड़, मुंबई तथा मुंबई उपनगर जिलों में योजना का क्रियान्वयन शुरु किया है. इस योजना से आठ जिलों के कमजोर तबके के लगभग 49 लाख लोगों  को बेहतर स्वास्थ्य सुविधा देने के लिए सूबे के 120 सरकारी तथा निजी अस्पतालों का चयन किया गया है. 

                        क्या है यह योजना
        इस योजना के तहत गरीबी रेखा से नीचे जीवन यापन  करनेवाले (बीपीएल - पीला कार्ड धारक) तथा गरीबी रेखा से ऊपर (एपीएल - संतरी रंग के कार्डधारक) रहने वाले परिवारों  को स्वास्थ्य सुविधा का लाभ पहुचाने के लिए एक कार्यक्रम बनाया गया है. इस योजना से स्वास्थ्य सुविधाओं मे गुणवत्ता लाना, विशेष सुविधा मुहैया कराना, अस्पतालों मे जरुरी शल्य चिकित्सा व अन्य चिकित्सा केंद्र उपलब् कराने के साथ ही परामर्श केंद्रों का जाल बुनकर स्वास्थ्य सुविधा क्षेत्र में विकास लाया जा रहा हैं. इस योजना के तहत 30 विशेष सेवा, 972 विशेष प्रणाली केंद्र तथा 121 जांच केंद्र बनाये गये हैं.
        राज्य के 8 जिलों में  इस योजना के लाभार्थियों की पहचान करने हेतू महाराष्ट्र सरकार की और से  उन्हें ` आरोग्य कार्ड ` प्रदान किया जाता है. जिसमें परिवार के मुखिया का नाम तथा अन्य सदस्यों के फोटो संलग्न होते हैं.  एक बार लाभार्थियों का कार्ड उपलब्ध कराने के बाद उनका ऑनलाइन प्रमाणीकरण किया जाता है. इस पश्चात वे इस योजना में सम्मिलित अस्पतालों से अपना मुफ्त इलाज करवा सकते हैं.  इस योजना के तहत,एक साल में पूरे परिवार या किसी भी एक सदस्य के लिए 1.5 लाख रुपए राशी तक का इलाज करवाना संभव होगा. नामचीन बीमा कंपनियों ने अपने कदम आगे बढ़ाते हु इस योजना में सहभाग लिया है. यह कंपनियां राज्य सरकार को  रुग्ण के इलाज बिल सौंपती है. तत्पश्चात सरकार लाभार्थी परिवार का  बीमा प्रीमियम का भुगतान कंपनी के नाम से खुद करती है. लाभार्थी परिवार को स्वास्थ्य सुविधा के लिए जेब से एक पैसा भी खर्च नही करना पड़ता.

                 
                          इलाज कैसे प्राप्त किया जाता है
* कार्डधारक व्यक्ति किसी भी नजदीकी पीएचसी/ग्रामीण, उपजिला, सामान्य, महिला/जिला अस्पताल जा सकता है. इन अस्पतालों में आरोग्य मित्र नामक व्यक्ति कार्ड की पहचान कर कार्ड धारक को उचित मार्गदर्शन कर बीमा कंपनी ने तय किये हुए अस्पताल में प्राथमिक जांच के लिए डाक्टर के पास भेज देता  है. ग्रामीण इलाकों में आयोजित आरोग्य शिबीरो में भी कार्डधारको का इलाज किया जाता है.  दुर्घटनाग्रस्त मरीज सीधे ही इस योजना में  तय किये गये अस्पताल में अपना इलाज कर सकते है.

* नेटवर्क अस्पताल में नियुक्त आरोग्य मित्र पीले तथा संतरी रंग के राशन कार्ड का परीक्षण कर मरीजो को इस अस्पताल के परामर्श केंद्र, प्राथमिक चिकित्सा केंद्र तथा  बुनियादी जांच केंद्र में उपचार हेतू भेजते  है.

* नेटवर्क अस्पताल में जांच के पश्चात मरीज को अस्पताल में भर्ती कराने हेतू बीमा कंपनी को एक आवेदन पत्र भेजा जाता है.

 *  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना में संलग्न बीमा कंपनी तथा डॉक्टर इस आवेदन पत्र की जांच कर उसे अनुमति प्रदान करते  हैं. जब सभी बाते  योग्य प्रतीत होती है तो इमेल द्वारा यह आवेदन पत्र की पुष्टी की जाती है.

*  अनुज्ञा के तहत नेटवर्क अस्पताल लाभार्थियों को मुफ्त चिकित्सा  प्रदान करता  है.
चिकित्सा प्रक्रिया पूरी होने के पश्चात नेटवर्क अस्पताल लाभार्थी मरीज को बीमा कंपनी से पैसे प्राप्त कराने हेतू ओरिजनल बिल, जांच रिपोर्ट, केस पेपर तथा सेटिसफेक्शन लेटर प्रदान करती है.

* बीमा कंपनी के पास आये बिलों का सही परिक्षण कर उसे मान्यता देकर सात दिनों के अंदर लाभार्थी को इलाज के पैसे लौटाये जाते हैं. 

* कार्डधारक मरीज के इलाज के पश्चात 10 दिन तक नेटवर्क अस्पताल की ओर से उसे मुफ्त जांच परामर्श तथा दवाईया मुहैया कराई जाती हैं.

महाराष्ट्र सरकार ने इस योजना के प्रभावी क्रियान्वयन के लिये  राष्ट्रीय बीमा कंपनी लिमिटेड के साथ एक अनुबंध किया है तथा एमडी इंडिया को तीसरा प्रशासनिक पक्ष नियुक्त किया है.

                        आरोग्य (स्वास्थ्य) मित्र 
नेटवर्क अस्पताल में 24x7  आरोग्य मित्र उपलब्ध होते हैं. यह मरीजों को दाखिल करने तथा उनपर उपचार करने के लिए मागदर्शन करते है.

                        आरोग्य (स्वास्थ्य) कार्ड

इस योजना का लाभ लेने हेतू पात्र परिवार को आरोग्य कार्ड प्रदान किया जाता है. यह कार्ड मिलने के पश्चात लाभार्थी परिवार के सदस्यो के `कलर फोटो ` (size 3''x2'' इंच) जमा कराना अनिवार्य है.   

इस योजना के बारे मे अधिक जानकारी वेबसाइट के जरीए भी उपलब्ध की गई है. www.jeevandayee.gov.in  तथा इस सुविधा के लिए टोल फ्री नंबर भी जारी किए गए है.      1800 233 2200/ 155388.

इस योजना में क्या अंतर्भुत होगा ?
इस योजना के तहत 972 चिकित्सा/थेरपी,121 प्रक्रिया तथा 30 विशेष श्रेणीयों का इसमे समावेश है. तथा निम्न चिकित्साओ का इसमे समावेश है.
1) सामान्य शल्य चिकित्सा
2) इएनटी सर्जरी
3) नेत्र विज्ञान सर्जरी
4) प्रसूतिशास्र और ऑबस्ट्रीक्स सर्जरी
5) आर्थोपेडिक सर्जरी और प्रक्रिया
6) शल्य गैस्ट्रो आंत्रविज्ञान
7) हृदय और कार्डियोथोरेसिक सर्जरी
8) बाल चिकित्सा सर्जरी
9) जेनीटोनरी प्रणाली
10) न्यूरोसर्जरी
11) शल्य चिकित्सा ऑन्कोलॉजी
12) अर्बुदविद्या  चिकित्सा
13) विकिरण ऑन्कोलॉजी
14) प्लास्टिक सर्जरी
15) बर्न्स
16) पाली आघात
17) कृत्रिम अंग
18) महत्वपूर्ण ध्यान
19) सामान्य चिकित्सा
20) संक्रामक रोगों
21) बाल चिकित्सा प्रबंधन
22) हृदयरोगविज्ञान
23) नेफ्रोलॉजी
24) तंत्रिकाविज्ञान
25) पल्मनोलॉजी
26) डर्माटोलॉजी
27) र्‍हेमटोलॉजी
28) एडोक्रिनोलॉजी
29) गैस्ट्रोएंटरोलॉजी
30) इंटरव्हेनशनल रेडियोलोजी
यह योजना पूर्णरुपसे मुफ्त है. इस योजना में उपचार खर्च, दवाईका खर्च, भोजन खर्च  व घरसे अस्पताल तक आनेका खर्चे का समावेश है. योजनामें चिकित्सा उपरांत 10 दिन तक मुफ्त दवाईयां उपलब्ध कराने का प्रावधान है.



000000000

Saturday, August 4, 2012

नागपूर आणि माझी घोर निराशा

नागपूर आणि माझी घोर निराशा 
गाव , आपला  परिसर   सोडून दिल्लीला कार्यक्षेत्र निवडण तस थोड अवघडच होत पण, भविष्यातील ध्येयांचा अचूक वेध घेण्यासाठी तो निर्णय योग्यच होता  हे कळायला आज रोजी(४ ऑगस्ट २०१२) महाराष्ट्राची उप राजधानी नागपुरात  लोकांचा आलेला अनुभव पुरे ठरावा असाच आहे .  उभ्या आयुष्यात बाईक , पाई आणि  स्थानिक वाहतूक व्यवस्थेने  नागपूर फिरण्याची  पहिलीच वेळ पण फार त्रासदायक आणि  घोर निराशा करणारी  होती. 
आमचे परममित्र विकास झाडे यांनी नागपुरात सुरु केलेल्या गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राला भेट देण्यासाठी म्हणून नागपूरला आलो होतो. दाभ्याहून नागपूर कडे निघताना ट्राफिक पोलीस महाशय आमच्या बाईकचा  पाठलाग करत आले आणि माझ्याकडे असलेल्या जाड पिशवीत काय आहे ते तपासू लागले त्यांना सांगितल अहो साहेब यात ओहन आहे आणि ते मित्राकडे घेवून जातोय तो पैसे मागायला लागला तोच प्रेस कार्ड दाखवताच तो निघून गेला आणि पुढच्या एका गाडीवानाला गाठून त्याने माझ्यावरील राग काढत त्याच्याकडून चांगलेच पैसे वसूल केले. यावर मी माझ्या सोबत बाईक वर असणाऱ्या मित्राला विचारणा केली तर तो म्हणाला हा नुसता ट्रेलर आहे आगे आगे देखो . . . आणि झालही तसच दिवस भरात रस्त्यावर ट्राफिक पोलिसांची मनमानी आणि जणू खंडणी वसूल करावी तसे वाहन चालकांकडून पैसे वसूल करण्याचे दृष्य बघून मन विषन्न झाले.  त्यात भर पडली ती रस्त्यावर सर्रास नियम तोडून होत असलेली  वाहतूक.  तुलनेने  दिल्लीत मात्र  या दोन्ही बाबत खूप बरे चित्र आहे. दिल्लीत  वाहतूक  नियमाच उलंघन केल्यास घरपोच मेमो येतो आणि म्हणूनच वाहतुकीला सिस्थ पण आहे. इथलेही     ट्राफिक पोलीस  पैसे खातात पण नियमाने ३०० रुपय घेवून २०० ची पावती फडत १०० खिश्यात टाकतात पण नागपुरात तर भर रस्त्यावर गाडी बाजूला घेऊन ट्राफिक पोलीस जणू खंडणीच वसूल करत आहेत असे चित्र होते. त्यामुळे थोड वाईट वाटले पण निराशा तर तेंव्हा झाली की, जनरल स्टोर मध्ये गेलो तेंव्हा त्याने एका लीफाप्यासाठी(ये ४ साईज) माझ्याकडून तब्बल २० रुपये घेतले, २ किमी अंतरासाठी ऑटोवाल्याने ४० रुपये घेतले आणि नेम प्लेट बनवणार्याने ३० रुपये किमतीची नेम प्लेट चक्क ६० रुपयालाच मिळेल या खाली किमतीला विकणार नाही नसेल हवी तर पुढे जा असा उद्धटपण करणारा दुकानदार बघून तळपायाची आग मस्तकात गेली . दिल्लीत जिथे १०० रुपये किंमत सांगितल्यावर त्या दुकानदाराशी भाव करून ७० रुपयापर्यंत वस्तू मिळवणारा मी , मीटर नुसार ऑटो वाणाला पैसे देणारा आणि चिल्लरवस्तू अगदी वाजविदरात वीकत घेणारा मी, मात्र नागपुरातील या महान विदुशिंसमोर नतमस्तक झालो. कळस तर असा की कोणी नीट पत्ता पण सांगत नाहीत आणि चुकीचा पत्ता तर जणू आपल्याला हा पत्ता माहित आहे या अविर्भावात सांगतात . इथले लोकही फार व्यावहारिक आहेत दिलेली वेळ न पाळणे आणि  आपल्या कडे आलेला व्यक्ती जणू मूर्ख आहे असे समजून  मुख कमलावर नकली हास्य मिरवणाऱ्या व्यक्तींची तर इथे पदोपदी भेट झाली. तेंव्हा वाटले की आपण महाराष्ट्रातून बाहेर आलो तेंव्हा  दिल्लीतील लोकच असे नकली आणि बेगडी वागतात असे वाटत होते . पण, नाही नागपूरकर मात्र या बाबतीत पुणेकर आणि मुंबैकरांपेक्षाही काकणभर सरस असल्याची प्रचीती आज आली.
आणि खर संगु तर खूप चीड आली नागपुरातील लोकांची. आतापर्यंत देशातील  भरपूर शहरांमध्ये फिरलो पण, नागपुरातील हे असले अनुभव जरा पचवायला अवघडच वाटले.         




Friday, May 4, 2012

MIHAN the great hope for the VIDARBHA


MIHAN the great hope for the VIDARBHA

Maharashtra has its own identity in country for its speedy development work as you better know this development can see only in the metropolitan city of these state. city  like Mumbai, Pune, Nasik and area an around. But an area like Vidarbha and Marathvada is not much in focus for industrial development these  reason having its own problem like Malnutrition, Drought, less irrigation, Farmer suicide i.e. But now there is the new rising hope for the Vidharbha region by The ambitious Multi Modal International Hub Airport at Nagpur (MIHAN) .It will attract 20 billion dollars foreign investment in next five years and apart from this the project will give boost to 11 district of the Vidarbh region in terms of providing infrastructure and generating better employment. MIHAN will generate 1.20 lakh direct and 4 lakh indirect employment by the year 2020. Special syllabus also meant according that and it is circulated to various university of Vidarbha.
Techno Economic Feasibility Study Report prepared by the consultant M/s L & T Rambol. Maharashtra Airport Development Company (MADC), constituted in 2002 as a special purpose for handling MIHAN and Nagpur International Airport then The Government of Maharashtra accorded approval to the MIHAN project. This project also known as a multi-product special economic zone (SEZ) which is being developed around the airport. The total project area is 4,354 hectares in which 2086 hectares for multi-product SEZ and 1,278 hectares land has acquired for airport.
Looking towards the strength of Nagpur city then we can found , Nagpur is the second capital of Maharashtra which has a strategic geographic central location in India and it is on the international aviation routes as well. Therefore this city was selected for ambitious international aviation and Cargo Hub told S. V. Chahande, chief engineer, MADC, he asserted that about year 2015, MIHAN SEZ is expected set and starts it work which should generate 40,000 crore revenue and will give employment to around 1.20 lakh people.
MIHAN international airport is being planned on 1,278 hectares land and a parallel 60 meters wide runway and 400 meters long for facilitating landing of large cargo and passenger planes. The airport building will have made in around 30 lakh sq.feet area with a capacity of parking of around 100 planes at a time.
MIHAN would consist of international airport hub, special economic zone which would consist of processing, i.e. maintenance, repairing and overhauling. It also consist of IT parks, health city, residential, commercial services. MADC proposed to set up a coal based power plant within MIHAN. MADC is also developing airport in various district in Maharashtra. So we can say MIHAN project is the great hope for the vidarbha region of Maharashtra and it should be change the identity as Developing zone instead of a suicide zone .
------------------------------------------------------- The End -------------------------