आपण ज्या कामासाठी बांधिल आहोत नव्हे नव्हे ते काम आपल्या आवडीचे असल्याने आपण ते प्रामाणिकपणे आणि उत्तमच करण्याचा प्रयत्न करतो, अशात त्या कामाची पावती मिळाली तर त्याचा आनंद अतिव असतो. मलाही दिल्लीत शासनात येण्या आधी आणि शासनात आल्यावर याचा चांगला अभुनव आला. मात्र, शासकीय सेवेतील कामाची दखल विशेषत: वृत्तांकणाची जो माझा आवडीचा प्रांत आहे त्याचा मला अत्यानंद आहे. महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी धन्यवाद देत गुड असा दिलेला रिमार्क, राज्यपाल महोदयांचे जनसंपर्क अधिकारी श्री. काशिकर यांनी स्वत: मेल करून धन्यवाद मानत उत्तम काम केल्याबाबत दिलेले प्रोत्साहन हे विशेष आहे.


भारतीय
परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे
यांनी केवळ माझ्या बातमी लेखनावर खूश होऊन मला स्वत:च्या कार्यालयात बोलवून घेणे.
पुढे त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राशी संबंधित पासपोर्ट विभागाचे वृत्त
प्रसुत करणे व त्याला प्रसार माध्यमातून चांगली प्रसिध्दी मिळण्याचा अनुभवही
ग्रेट. तसेच, २०१७ च्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्र पॅवेलियनचे
केलेले वृत्तांकन व त्याला मिळालेली उत्तम
प्रसिध्दी त्याची दखल स्वत: महाराष्ट्र लघु उद्योग मंडळाच्या जॉइंट एमडी श्रीमती
बनसोडे यांनी कामाची केलेली तारीफही स्मरणीय ठरली. यासंदर्भातील त्यांच्या
वाटसअपवरील प्रतिक्रियांचे स्नॅपशॉट येथे
देत आहे.

|
|
Sun, Dec 31, 2017 at 8:06 PM
|
|
To: MIC New Delhi
|
|
dear dayanand sir and ritesh ji
it was nice to be with you at your center in delhi on 4 dec.
it is too late on my part to write you. this happened as i was on tour to
bhopal, satana, nagpur and chandrapur.
i am please to share the clippings of the news appeared in
almost all the newspapers across the state. this wouldn't have happened
without your efforts. once again thank you very much.
P.S. BURDE
General Secretary
PARIVAAR, National Confederation
of Parents' Organizations for PwIDDs, New Delhi
&
EC Member
Maharashtra State Executive
Committee, Govt of Maharashtra
Co-opted EC Member
PARIVAAR SAHYADRI, the Apex Council of Parents of Persons with Intellectual
and Developmental Disabilities in Maharashtra and Goa
&
Affiliate Member
Down Syndrome International,
London, UK (No.683)
&
Member
Down's Syndrome Association, UK
(No.53123)
A/301, Shivashish CHS,
S.V.Road, Andheri (W), MUMBAI-400058
Mob:9920447481
Email: psburde@yahoo.com
|
|
No comments:
Post a Comment